दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

IPRC Bharti 2023 | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती 2023

IPRC Bharti 2023 | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती 2023

IPRC has published a notification regarding the Posts of Technical Assistant, Technician ‘B’, Draftsman, Driver, and Fireman posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is IPRC?

The ISRO Propulsion Complex, located at Mahendragiri of Tamil Nadu, is an Indian Space Research Organisation center involved in testing, assembling, and integrating propulsion systems and stages that are developed at ISRO’s Liquid Propulsion Systems Centres.

It works under the department of space, Government of india.

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘बी, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Advertisement No. IPRC/RMT/2023/01

जाहिरात तारीख: 27 मार्च 2023

शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023 

पदाचे नाव: तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘बी, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन

पद सख्या: 62

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 तांत्रिक सहाय्यक 24
02 तंत्रज्ञ ‘बी’ 29
03 ड्राफ्ट्समन 01
04 ड्रायव्हर 07
05 फायरमन 01

पात्रता: 

तांत्रिक सहाय्यक – अभियांत्रिकी पदविका
तंत्रज्ञ ‘बी’ – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय
ड्राफ्ट्समन – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय
ड्रायव्हर – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) वैध HVD/ LVD परवाना असणे आवश्यक आहे 03) सार्वजनिक सेवा बॅज असणे आवश्यक आहे. 04) अनुभव
फायरमन – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) निर्धारित शारीरिक फिटनेस मानकांची पूर्तता केली पाहिजे

नोकरी ठिकाण: तमिळनाडू

वयोमर्यादा: 24 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

पद क्र 01: 750/- रुपये
पद क्र 02 ते 05: 500/- रुपये

पगार: 19,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


ऑफिसिअल जाहिरात बघा: 📰 पाहा

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


* इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती 2023 *

IPRC Bharti 2023 | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती 2023

IPRC has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Technician Apprentice posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is IPRC?

The ISRO Propulsion Complex, located at Mahendragiri of Tamil Nadu, is an Indian Space Research Organisation center involved in testing, assembling, and integrating propulsion systems and stages that are developed at ISRO’s Liquid Propulsion Systems Centres.

It works under the department of space, Government of india.

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2023

मुलाखत तारीख: 11 फेब्रुवारी 2023 (09:00 AM ते 12:00 PM)

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस

पद सख्या: 100

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 41
02 टेक्निशियन अप्रेंटिस 44
03 पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering) 15

पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी/संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदवी.
टेक्निशियन अप्रेंटिस – संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering) – प्रथम श्रेणी B.A, B.Sc, B.Com.

नोकरी ठिकाण: तमिळनाडू

वयोमर्यादा: 11 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]

  • पदवीधर अप्रेंटिस: 35 वर्षांपर्यंत
  • टेक्निशिअन अप्रेंटिस: 35 वर्षांपर्यंत
  • पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering): 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: तमिळनाडू

फी:  शुल्क नाही

पगार: 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये. ( स्टायपेंड ) 

थेट मुलाखत: 11 फेब्रुवारी 2023 (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )