दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SWCD Maharashtra Bharti 2023 | मृद व जलसंधारण विभागामध्ये 760 पदांची भरती 2023

Soil and Water Conservation Department Bharti 2023 | मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

Soil and Water Conservation Department Maharashtra ( SWCD ) has published a notification regarding the Posts of Water Conservation Officer (Construction) Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is SWCD?

( SWCD ) Soil and Water Conservation Department, Comes Under the Government of Maharashtra.

मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: प्रलि-1/2279/2023/पदभरती

जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2023

शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

पद संख्या: 670 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब 670

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी. ( Diploma or Degree ) 

वयोमर्यादा: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 

अमागास: ₹1000/-

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा