दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Umred Rojgar Melava Bharti 2023 | उमरेड येथे रोजगार मेळावा भरती; ( 5,000+ जागा )

Umred Rojgar Melava Bharti 2023 | उमरेड येथे रोजगार मेळावा भरती

MLA Raju Bhau Parve has published a notification regarding the recruitment of a Field Sales Executive, Sales Executive, Credit Assistant, Fitter, Turner, Machinist, Painter, Carpenter, Welder, Draftsman, Electrician, Trainee, Data Entry Operator, Engineer and Other vacancies. Interested candidates can read the notification and apply.

उमरेड तालुक्यामध्ये विविध तरुणांना जॉब्स करिता उमरेड येथे रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेले आहे.

जाहिरात तारीख: 14 डिसेंबर 2023

मेळाव्याची तारीख: 16 डिसेंबर 2023 

पद संख्या: 5000+जागा

कंपन्या: 50+जागा

पदाचे नाव: फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे

पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी

अर्ज पद्धती: ऑनलाईन

राज्य: महाराष्ट्र

मेळाव्याचे ठिकाण: अडयाळवाले ले-आऊट, गॅस गोडाऊन च्या बाजुला बाय पास रोड, उमरेड

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन नोंदणी: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.