दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Shikshak Sahakari Bank Nagpur Bharti 2024 | शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती 2024

Shikshak Sahakari Bank Nagpur Bharti 2024 | शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती 2024

Shikshak Sahakari Bank Nagpur has published a notification regarding the Posts of “Chief Executive Officer, General Manager, and Deputy General Manager” Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Shikshak Sahakari Bank?

Shikshak Sahakari Bank Ltd. was established in the year 1979 with the aim to help teachers to meet their financial needs.

शिक्षक सहकारी बँक नागपूर मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक 

पद संख्या: 

पद क्र  पदाचे नाव 
01 मुख्य कार्यकारी अधिकारी
02 महाव्यवस्थापक
03 उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:

मुख्य कार्यकारी अधिकारी – 01) Qualification in banking / Co-operative banking such as CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification: 02) Chartered/Cost Accountant/MBA(Finance)/ICWA: or 03) Post graduation in any discipline
महाव्यवस्थापक – 01) Qualification in banking such as JAIIB/CAIIB/Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification 02) Chartered/Cost Accountant/MBA(Finance)/ICWA 
उपमहाव्यवस्थापक – Minimum L.L.B. For D.G.M legal post and Graduate for D.G.M. of other department posts with minimum 50% marks

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

फी: नाही

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.