दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahanirmiti ( Mahagenco ) Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2024

Mahagenco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2024

Mahagenco has published a notification regarding the Posts of ITI Apprentice, Graduate Apprentice & Diploma Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board. With a total generation of 14,400 MW, it is the second largest power producing company in India

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये “ITI अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 ( 05:00 PM ) 

पद संख्या: 246 जागा

पदाचे नाव:

पदाचे नाव  शाखा चे नाव  पद संख्या 
ITI अप्रेंटिस फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश 210
पदवीधर अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, 18
डिप्लोमा अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल 18

 शैक्षणिक पात्रता:

ITI अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

फी: फी नाही

वयोमर्यादा: 25 जानेवारी 2024 रोजी ( 18 ते 38 वर्षे )

अर्ज: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.