दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ( 10,000 रुपये ) पगाराची नोकरी

NHM Gondia Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती 2024

NHM Gondia published a notification regarding the Posts of Peer Support/ Educator in 2024. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is NHM?

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया मध्ये “पीअर सपोर्ट/शिक्षक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 15 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024

पद संख्या: 08 जागा

पदाचे नाव: पीअर सपोर्ट/शिक्षक

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 पीअर सपोर्ट/शिक्षक 08

शैक्षणिक पात्रता: 12 वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान सह (संगणक ज्ञान MS-CIT)

नोकरी ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.

निवड प्रक्रिया: मुलाखत

फी: नाही 

पगार: 10,000/- रुपये.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यावस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परीषद गोंदिया.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे ( कृपया जाहिरात बघून घ्या एकदा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.