दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Supreme Court of India Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024

Supreme Court of India Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024

Supreme Court of India has published a notification regarding the Post of Law Clerk-cum-Research Associate in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is the Supreme Court?

In most legal jurisdictions, a supreme court, also known as a court of last resort, apex court, and high court of appeal, is the highest court within the hierarchy of courts.

***Engagement of Law Clerk-cum-Research Associates on short-term contractual assignment***

भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये “कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: F.21 (LC)/2024-SC (RC)

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव: कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

पद संख्या: 90 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी 90 

शैक्षणिक पात्रता: (01) विधी पदवी ( Law Degree ) (02) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

नोकरीचे ठिकाण: दिल्ली

वयोमर्यादा: 15 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 500/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

परीक्षा: 10 मार्च 2024

पगार: 80,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज:  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.