दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

National Defence Academy Pune Bharti 2024 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती 2024

National Defence Academy Pune Bharti 2024 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती 2024

National Defence Academy, Pune has published a notification regarding the Post of Lower Division Clerk, Stenographer Grade-II, Draughtsman, Cinema Projectionist-II, Cook, Compositor-Cum-Printer, Civilian Motor Driver (OG), Carpenter, Fireman, TA-Baker & Confectioner, TA-Cycle Repairer, TA-Printing Machine Operator, TA-Boot Repairer, Multi Tasking Staff–Office & Training in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is the National Defence Academy?

The National Defence Academy is the joint defence service training institute of the Indian Armed Forces, where cadets of the Indian Army, Indian Navy, and Indian Air Force train together before they go on to their respective service academy for further pre-commission training

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे मध्ये “लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (ओजी), सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.:

जाहिरात तारीख: 27 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव: लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (ओजी), सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण

पद संख्या: 198 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 निम्न श्रेणी लिपिक 16
02 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
03 ड्राफ्ट्समन 02
04 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
05 कुक 14
06 कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
07 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 03
08 कारपेंटर 02
09 फायरमन 02
10 TA-बेकर & कन्फेक्शनर 01
11 TA-सायकल रिपेरर 02
12 TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 02
13 TA-बूट रिपेरर 01
14 मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 01

शैक्षणिक पात्रता: 

निम्न श्रेणी लिपिक – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01) 12वी उत्तीर्ण 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
ड्राफ्ट्समन – 12वी उत्तीर्ण+ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन)+02 वर्षे अनुभव
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II – 01) 12वी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव
कुक – 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कुक) + 02 वर्षे अनुभव
कंपोझिटर-कम-प्रिंटर – 01) 12वी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) – 01) 12वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) 02 वर्षे अनुभव
कारपेंटर  – 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कारपेंटर) + 02 वर्षे अनुभव
फायरमन – 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) मान्यताप्राप्त संस्था किंवा उपक्रमाकडून प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे आणि टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल करताना किमान सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र.
TA-बेकर & कन्फेक्शनर – ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
TA-सायकल रिपेरर – ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर – ITI (प्रिंटिंग मशीन ऑपरेटर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
TA-बूट रिपेरर – ITI (बूट रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) – 10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: NDA खडकवासला, पुणे

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे

फी: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज:  पाहा (लवकरच उपलब्ध होईल)

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.