दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

State Bank of India (PO) Bharti 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2022

State Bank of India (SBI) Bharti 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2022

State Bank of India (SBI) has published a notification regarding the Posts of Probationary Officer (PO) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/ PO/2022-23/18

जाहिरात तारीख: 22 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर

पद संख्या: 1673 जागा

SC ST OBC EWS GEN Total
240 120 432 160 648 Current 1600
30 11 32 00 Backlog 73
270 131 464 160 648 1673

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

  • General/OBC/EWS: 750/-Rs
  • SC/ST/PWD:फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: 17 ते 20 डिसेंबर 2022
  • मुख्य परीक्षा: जानेवारी/फेब्रुवारी 2023

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.