दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Sangrampur ( Dist. Buldana ) Bharti 2022 | आईटीआई संग्रामपूर ( जि. बुलडाणा ) भरती 2022

ITI Sangrampur ( Dist. Buldana ) Bharti 2022 | शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपूर जि. बुलडाणा भरती 2022

ITI Sangrampur ( Dist. Buldana ) has published a notification regarding the Posts of Jodari, Sandhata, Copa, And Junior Clerk in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपूर जि. बुलडाणा मध्ये “जोडारी, संधाता, कोपा आणि कनिष्ठ लिपिक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

पदाचे नाव: जोडारी, संधाता, कोपा आणि कनिष्ठ लिपिक 

पद संख्या: 05

पद क्र पदाचे नाव   पद संख्या  
01 जोडारी  01
02 संधाता 02
03 कोपा 01
04 कनिष्ठ लिपिक 01

शैक्षणिक पात्रता: 

जोडारी – As per DGT Norms and Condition
संधाता – As per DGT Norms and Condition
कोपा – As per DGT Norms and Condition
कनिष्ठ लिपिक – पदवी, टायपींग इंग्रजी 40, मराठी 30, ( एम.एस. सी. आय. टी ) तथा परिपूर्ण संगणक ज्ञान असणे आवश्यक अनुमवीस प्राधान्य

 नोकरी ठिकाण: संग्रामपूर जि. बुलडाणा

फी: नाही

पगार: 9,000 Rs  ते 15,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.