दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Bhandara ( Girls ) Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) भंडारा भरती 2022

ITI Bhandara ( Girls ) Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) भरती 2022

ITI Bhandara has published a notification regarding the Posts of Craft Instructors in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ) मध्ये “शिल्पनिदेशक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शिल्पनिदेशक

जाहिरात तारीख: 04 ऑक्टोबर 2022

मुलाखत तारीख: 11 ऑक्टोबर 2022( 11:00 AM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 02 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 01
02 सेक्रेटरीयल प्रॅक्टीस (इंग्रजी) 01

शैक्षणिक पात्रता: 

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (1 जागा)- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका, पदवी धारक उमेदवारांना किमान 1 वर्षांचा व पदविका धारक उमेदवारांना किमान 2 वर्षाचा संबंधित कामाशी निगडीत अनुभव आवश्यक राहील.

किंवा

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना तीन वर्षांचा संबंधित कामाशी निगडीत अनुभव आवश्यक राहील.

सेक्रेटरीयल प्रॅक्टीस (इंग्रजी) (1 जागा) – वाणिज्य किंवा कला शाखेतील पदवी, पदवीधारक उमेदवारांना किमान 1 वर्षांचा संबंधित कामाशी निगडीत अनुभव आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पदवीधारक उमेदवारांना शॉर्टहॅन्ड व टायपिंग परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

किंवा

डीजीटी नवी दिल्ली यांचा दोन वर्षांचा Advanced Diploma (Vocational) Commercial Practice मधील किमान 02 वर्षाची पदविका तसेच सोबत संबंधित कामाशी निगडीत 02 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

नोकरी ठिकाण: भंडारा 

फी: नाही 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची ), नवीन ताकडी, स्टेशन रोड, भंडारा 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा भरती 2021*

ITI Bhandara Bharti 2021 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा भरती 2021

ITI Bhandara has published a notification regarding the Posts of Craft Director and Director Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा भरती 2021 मध्ये शिल्प निदेशक व निदेशक  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शिल्प निदेशक व निदेशक

मुलाखतीची तारीख: 19 मार्च 2021 [ 11 वाजता ] 

पद संख्या: 03

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विजतंत्री  01
02 आय.अॅन्ड सी.टी.एस.एम. 01
03 गणित व चित्रकला निदेशक 01

शैक्षणिक पात्रता: 

विजतंत्री – Degree or Diploma in Electrical Engineering, Graduate Candidates will need at least 01 year and Diploma Candidates will need 02 years experience or I.T.I. Successful candidates will need 03 years of experience, CTI. Preference will be given to successful candidates
आय.अॅन्ड सी.टी.एस.एम. – Degree or Diploma in Electronics and Communication, Degree Candidates will need at least 1 year and Diploma Candidates will need 2 years experience. Or i. And CTSM. Candidates who have passed ITI in this business will need 03 years of experience. Preference will be given to candidates who have passed CTI
गणित व चित्रकला निदेशक – Degree or Diploma in Electrical or Travel Branch. Graduate candidates will need at least 01-year experience and Diploma candidates will need 02 years of experience. Or I.T.I. in Engineering. Successful candidates will need 03 years of experience. C.T.I. Preference will be given to successful candidates

नोकरीचे ठिकाण: भंडारा

निवड प्रक्रिया: मुलाखत

फी:  नाही

मुलाखतीचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) भंडारा, (नवीन टाकली, स्टेशन रोड )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा