दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC Stenographer Bharti 2022 | SSC अंतर्गत ( स्टेनोग्राफर ) पदाची भरती

SSC Stenographer Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2022

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Stenographer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

***Stenographer Grade „C‟ & „D‟ Examination, 2022***

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022 (11:00 PM)

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव
01 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
02 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा: नोव्हेंबर 2022

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.