दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagar Parishad Katol Bharti 2022 | नगरपरिषद काटोल (नागपूर) भरती 2022

Nagar Parishad Katol Bharti 2022 | नगरपरिषद काटोल ( नागपूर ) भरती 2022

Nagar Parishad Katol has published a notification regarding the Posts of (CLTC) / Civil Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नगरपरिषद काटोल (नागपूर) मध्ये स्थापत्य अभियंता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 01 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता (CLTC) 01

पात्रता:

01) पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी)

02) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट ) 

फी: नाही

नोकरी ठिकाण: काटोल,  जि. नागपूर

पगार: 35,000 Rs 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: काटोल नगर परिषद, काटोल, जि. नागपुर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता  )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.