SSC JE Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( जूनियर इंजिनियर ) पदाची भरती
SSC JE Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2026
SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of “Junior Engineers” in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SSC?
Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.
*** Junior Engineer (Civil, Mechanical & Electrical) Examination, 2026***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: HQ-C-3019/1/2026-C-3
जाहिरात तारीख: 02 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2026
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर ( Junior Engineer )
एकूण पद संख्या: 1748 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) | 1748 |
| 02 | ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) | |
| 03 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | |
| 04 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) |
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: 100/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 35,400 Rs ते 1,12,400 Rs
परीक्षा (CBT-पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
परीक्षा (CBT-पेपर II): डिसेंबर 2026
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.