State Bank of India Bharti 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ( 1538 ) पदांची मेगा भरती
State Bank of India (SBI) Bharti 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026
State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Junior Associate (Customer Support & Sales) in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SBI?
State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असोसिएट ( कस्टमर सपोर्ट अंड सेल्स ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)***
जाहिरात क्र.: CRPD/CR/SPLDRIVE/2026-27/16
जाहिरात तारीख: 09 ऑगस्ट 2026
शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2026
एकूण पद संख्या: 1538 जागा
पदाचे नाव: जुनिअर असोसिएट ( कस्टमर सपोर्ट अंड सेल्स )
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी कोणतीही पदवी धारण केलेली असावी ( Any Graduate )
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 165 ) जागा आहेत
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: 750/-Rs
SC/ST/PWD: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: The starting Basic Pay is Rs.26730/- (Rs.24050/- plus two advance increments admissible to graduates).
परीक्षा:
पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
