RCFL Bharti 2026 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती
RCFL Bharti 2026 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2026
RCFL has published a notification regarding the post of Graduate Apprentice, Technician Apprentice, and Trade Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
About RCFL?
Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. ( RCFL ) is a government owned chemical and fertilizer producer in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 04 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस
एकूण पद संख्या: 326 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 145 |
| 02 | टेक्निशियन अप्रेंटिस | 105 |
| 03 | ट्रेड अप्रेंटिस | 076 |
शैक्षणिक पात्रता:
| ग्रॅज्युएट अप्रेंटिस – B.Com/BBA/अर्थशास्त्रात पदवी /कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह |
| टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह |
| ट्रेड अप्रेंटिस – 50% गुणांसह B.Sc. (Physics, Chemistry, Mathematic) किंवा 12वी उत्तीर्ण |
नोकरीचे ठिकाण: ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा.
वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी: फी नाही
पगार: 14,600 Rs ते 17,300 Rs ( Stipend )
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: