ISRO Bharti 2026 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026
ISRO Bharti 2026 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026
ISRO has published a notification regarding the Posts of Assistant, Junior Personal Assistant, Upper Divisional Clerk, and Stenographer in 2026. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is ISRO?
The Indian Space Research Organisation ( ISRO ) is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, असिस्टंट (स्वायत्त संस्था) आणि पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: ISRO:ICRB:01(A-JPA):2026 dated 27-07-2026
पदाचे नाव: असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, असिस्टंट (स्वायत्त संस्था) आणि पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था)
जाहिरात तारीख: 27 जुलै 2026
शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)
पद संख्या: 244 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट | 113 |
| 02 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 81 |
| 03 | उच्च श्रेणी लिपिक | 22 |
| 04 | स्टेनोग्राफर | 10 |
| 05 | असिस्टंट (स्वायत्त संस्था) | 17 |
| 06 | पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) | 01 |
पात्रता:
| असिस्टंट – 01)पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
| उच्च श्रेणी लिपिक – 01) पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
| स्टेनोग्राफर – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
| असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 01) पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
| पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
फी:
- General/OBC: 500/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पगार: 25,500 Rs ( आणि भत्ते )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
Expired: