SSC Constable executive Bharti: दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती; पात्रता फक्त 12वी पास
SSC Delhi Police Constable Bharti 2023 | SSC दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती
SSC ( Staff Selection Commission ) published a notification regarding the Posts of Constable (Executive) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is SSC?
Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India.
कर्मचारी निवड आयोग मार्फत “कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात पब्लिश तारीख: 02 सप्टेंबर 2023
शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) (11:00 PM) वाजता पर्यंत
पद संख्या: 7547 जागा
परीक्षाचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष | 4453 |
| 02 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) | 266 |
| 03 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) | 337 |
| 04 | कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला | 2491 |
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: दिल्ली
वयोमर्यादा: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
https://64.227.188.117/state-bank-of-india/
अर्ज पद्धती: ऑनलाईन
फी:
General/OBC: 100/- Rs
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
पगार: 21,700/- Rs ते 69,100/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
परीक्षा (CBT पेपर I): डिसेंबर 2023
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.