दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sainik School Chandrapur Bharti 2022 | सैनिक स्कूल चंद्रपूर भरती 2022

Sainik School Chandrapur Bharti 2022 | सैनिक स्कूल चंद्रपूर भरती 2022

Sainik School Chandrapur has published a notification regarding the post of PGT Computer Science and LDC in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Sainik School Chandrapur?

Sainik School Chandrapur Is Constituted Under the Sainik School Society, Under the ( Ministry of defense) and the Government of India.

***Recruitment of Staff***

सैनिक स्कूल चंद्रपूर मध्ये PGT संगणक विज्ञान आणि LDC या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 मे 2022

शेवटची तारीख: 10 जून 2022

पद संख्या: 02 जागा 

पदाचे नाव: PGT संगणक विज्ञान आणि LDC

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 PGT संगणक विज्ञान 01
02 LDC 01

शैक्षणिक पात्रता: 

PGT संगणक विज्ञान – B.E / B.Tech / B.Sc / M.Sc / BCA / MCA ( with 50% Marks ) + अनुभव 
LDC – 01) 10th Pass 02) Typing English 40 WPM 03) Hindi 30 WPM 04 ) Knowledge of Computer 05 ) Ability to corresponde in English 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी 

  • LDC: 18 ते 50 वर्षे
  • PGT: 21 ते 40 वर्षे

फी: 500 Rs ( OBC ) 

अर्ज पद्धति: ऑनलाइन

पगार: 

PGT संगणक विज्ञान – 47,600 Rs
LDC – 19,900 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

( ही स्टेट गवर्नमेंट किंवा सेंट्रल गवर्नमेंट ची भरती नाही आहे ) ही भरती बोर्ड च्या ऑफिसर द्वारे केली जात आहे. ( जाहिरात मध्ये 09 क्र काळजीपूर्वक वाचा ).

nd- 26 may / src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.