दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

HQ Eastern Command Bharti 2022 | भारतीय सैन्य ( मुख्यालय ईस्टर्न कमांड ) भरती 2022

HQ Eastern Command Bharti 2022 | भारतीय सैन्य ( मुख्यालय ईस्टर्न कमांड ) भरती 2022

HQ Eastern Command has published a notification regarding the Posts of CSBO (Civilian Switch Board Operator) Grade-II, Group-‘C Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Eastern Command?

Eastern Command is a Command-level formation of the Indian Army.

भारतीय सैन्य, मुख्यालय ईस्टर्न कमांड मध्ये “CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II, गट-‘C” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 मे 2022

शेवटची तारीख: 26 जून 2022

पदाचे नाव: CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II, गट-‘C

पद संख्या: 16

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II, गट-‘C 16

पात्रता: 

(01) 10 वी उत्तीर्ण

(02) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळणीत प्रवीणता.

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: नाही

पगार: 21,700 Rs  + Allowances ( भत्ते ) 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Colonel Signals, HQ Eastern Command (Signals), PIN – 900285, C/o 99 APO.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा

src: en 28 May 2022


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.