Ralegaon Jobs 2022 | राळेगाव तालुक्यातील जॉब्स: 28 मे 2022
Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Ralegaon taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
SCHOOL OF BRILLIANT English Medium School (CBSE), Metikheda Road Ralegaon, Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of the Teachers and other Staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
SCHOOL OF BRILLIANT English Medium School (CBSE), Metikheda Road Ralegaon, Dist. Yavatmal
जाहिरात पब्लिश तारीख: 28 मे 2022
मुलाखत तारीख: 02 जून 2022 गुरुवार ला ( 10:0 AM ते 03:00 PM ) वाजता
स्कूल चे नाव: स्कूल ऑफ ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), मेटीखेडा रोड राळेगाव, जि. यवतमाळ
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे / ( विषयाचे ) नाव |
01 | Principal |
02 | TGT ( English, Hindi,Marathi, Science, Maths.,SST, Computer, Music, Sport & Art & Craft ) |
03 | PRT ( All Subjects ) |
04 | Pre-Primary ( All Subjects ) |
05 | Non Teaching ( Librarian, Accountant, Clerk, Computer Operator, Peon ) |
पात्रता: Principal – M.A.B.Ed./M.Sc.B.Ed/M..Ed. Ph.D. (With 5 Years experience)
इतर पदे:
(a) Graduate/Postgraduate in the relevant subject with B.Ed. /D.Ed. from recognized university.
(b) Able to use MS-Office or other digital tools for teaching.
नोकरी ठिकाण: राळेगाव, जि. यवतमाळ
अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )
ईमेल: [email protected]
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: स्कूल ऑफ ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), मेटीखेडा रोड राळेगाव, जि. यवतमाळ
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: eh
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]