RARIMCH Nagpur Bharti 2022 | क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2022
RARIMCH Nagpur Bharti 2022 | प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर भरती 2022
RARIMCH Nagpur has published a notification regarding the Posts of Office Assistant and Data Entry Operator in 2022. Candidates who are interested can read the notification and apply online.
प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर मध्ये “ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर
जाहिरात तारीख: 03 नोव्हेंबर 2022
मुलाखत तारीख:
ऑफिस असिस्टंट – 07 नोव्हेंबर 2022 (10:00 AM) |
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 16 नोव्हेंबर 2022 (10:00 AM) |
पद संख्या: 02
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ऑफिस असिस्टंट | 01 |
02 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता:
ऑफिस असिस्टंट – सेवानिवृत्त अधिकारी |
डेटा एन्ट्री ऑपरेटर – Any degree with typing ( ENG-30 WPM & Hindi 25 WPM ) + 01 वर्षाचे अनुभव |
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 30 ते 65 वर्षे
फी: फी नाही
कालावधी: 01 वर्षे
पगार: 17,000 Rs ते 30,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
हि कंत्राटी स्वरुपाची पदभरती आहे 06 महिन्याकरिता
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2021 ) *RARIMCH Nagpur Bharti 2021 | क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2021
RARIMCH Nagpur has published a notification regarding the Posts of Senior Research Fellow in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is RARIMCH?
Regional Ayurveda Research Institute for Mother & Child Health, Nagpur
क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नागपूर मध्ये “वरिष्ठ संशोधन सहकारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी
मुलाखत तारीख: 08 नोव्हेंबर 2021 ( 10: 00 AM ) वाजता
पद संख्या: 01
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वरिष्ठ संशोधन सहकारी | 01 |
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस पदवी प्राधान्य – एमडी / एमएस पदव्युत्तर पदवी ( BAMS Degree )
नोकरी ठिकाण: वर्धा
निवड प्रक्रिया: मुलाखत
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2021 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी: नाही
पगार: 35,000 Rs
मुलाखतीचा पत्ता: विद्यापीठ कार्यालय, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (DU), सावंगी (मेघे) वर्धा
मुलाखतीची तारीख: 08 नोव्हेंबर 2021 ( 10: 00 AM ) वाजता
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )