Army Postal Service Records Kamptee Bharti 2022 | आर्मी पोस्टल सर्विस रेकॉर्ड्स कामठी भरती 2022
Army Postal Service Records Kamptee Bharti 2022 | आर्मी पोस्टल सर्विस रेकॉर्ड्स कामठी भरती 2022
Army Postal Service Records Kamptee has published a notification regarding the Posts of LDC & MTS Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What are ( APS ) Army Postal Service Records?
Army Postal Service Records comes under the Government of India Ministry of Defence.
आर्मी पोस्टल सर्विस रेकॉर्ड्स कामठी मध्ये “लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग कर्मचारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 29 ऑक्टोबर 2022
शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2022
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | लोअर डिव्हिजन क्लर्क | 02 |
02 | मल्टी टास्किंग कर्मचारी | 01 |
शैक्षणिक पात्रता:
लोअर डिव्हिजन क्लर्क – 01) 12th Pass 02) Typing 35 WPM in English and 30 WPM in Hindi |
मल्टी टास्किंग कर्मचारी – Matriculation Pass |
नोकरी ठिकाण: कामठी, नागपूर
फी: नाही
वयोमर्यादा: 09 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
पगार: 18,000 Rs ते 63,200 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
अर्ज पद्धती: ऑफलाइन ( By Post / Speed Post )
अर्ज पाठविण्याचा पत्ता: APS Records, Kamptee PO. Kamptee, Dist-Nagpur, Maharashtra 441001
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.