NADT Nagpur Bharti 2022 | नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नागपूर भरती 2022
NADT Nagpur Bharti 2022 | नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नागपूर भरती 2022
NADT Nagpur has published a notification regarding the Posts of Part Time Coaches /Instructors in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is NADT?
The National Academy of Direct Taxes ( NADT ) is the apex civil service training institution of the Indian Revenue Service and the Income Tax Department of the Government of India.
नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अंतर्गत अर्धवेळ प्रशिक्षक / प्रशिक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 29 ऑक्टोबर 2022
शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022 ( 06:00 PM ) वाजता पर्यत
पदाचे नाव: अर्धवेळ प्रशिक्षक / प्रशिक्षक
अ.क्र. | पदाचे चे नाव | एकूण पद संख्या |
01 | अर्धवेळ प्रशिक्षक / प्रशिक्षक | 01+ |
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे पुरेसे कौशल्य आणि अर्जाचे प्रशिक्षण / कोचिंग आयात करण्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
नोकरीचे ठिकाण: नागपूर
फी: नाही
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 55 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 300 Rs ते 500 Rs ( प्रती तास )
अर्ज पाठविण्याचा पत्ता: O/o Dy. Director (Admn.) (Indn.), Room No. 205, Faculty Building, 1st Floor, NADT, Chhindwara Road, Nagpur-440030.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.