दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DPSDAE Bharti 2022 | अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय भरती 2022

DPSDAE Bharti 2022 | अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय भरती 2022

DPSDAE has published a notification regarding the Posts Junior Purchase Assistant/Junior Store Keeper Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is DPSDAE?

Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores, Government of India.

अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय मध्ये “ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 ऑक्टोबर 2022 

शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2022

पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर

एकूण पद संख्या: 70

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर 70

शैक्षणिक पात्रता: B.Sc/B.Com ( 60% गुणांसह ) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ( 60% गुणांसह ) 

फी: 

General/OBC: 200/- Rs

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

नोकरी ठिकाण: मुंबई

पगार: 25,500 Rs ते 81,100

परीक्षा: डिसेंबर 2022

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाईन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.