Railway Protection Force Bharti 2024 | भारतीय रेल्वेत ‘कॉन्स्टेबल आणि ‘सब इन्स्पेक्टर’ पदांची मेगा भरती
Railway Protection Force Bharti 2024 | रेल्वे सुरक्षा दल भरती 2024
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Constable and Sub Inspector posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (4660) कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024
आर्टिकल अपडेट तारीख: 10 मे 2024
जाहिरात तारीख: 20 मार्च 2024
शेवटची तारीख: 14 मे 2024
पदाचे नाव: कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर
एकूण पद संख्या: 4660 जागा
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
02 | RPF कॉन्स्टेबल (Constable) | 4208 |
शैक्षणिक पात्रता:
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – कोणत्याही शाखेतील पदवी. |
RPF कॉन्स्टेबल (Constable) – 10वी उत्तीर्ण. |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs
पगार: 21,700 Rs ते 35,400 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा (CBT): लवकरच माहिती उपलब्ध होईल
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा:
RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – पाहा |
RPF कॉन्स्टेबल (Constable) – पाहा |
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा [ अर्ज सुरु तारीख ( 15 एप्रिल 2024 ) ]
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.