दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DRDO ACEM Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024

DRDO ACEM Nashik Bharti 2024 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024

DRDO ACEM Nashik has published a notification regarding the Posts of Diploma and Graduate Apprentice in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DRDO?

The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये “डिप्लोमा आणि पदवीधर शिकाऊ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: ACEM/HRD/APPRENTICESHIP/2024-25

जाहिरात तारीख: 08 एप्रिल 2024

शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

पदाचे नाव: डिप्लोमा आणि पदवीधर शिकाऊ

पद संख्या: 41 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी 30
02 डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी  11

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी – B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/Aerospace/Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/Physics)
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी – इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing)

नोकरीचे ठिकाण: नाशिक 

पगार ( स्टायपेंड ): 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये.

फी: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा व अर्ज: पाहा

ऑनलाईन नोंदणी: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका