दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chittaranjan Locomotive Works ( CWL ) Bharti 2024 | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स येथे भरती

Chittaranjan Locomotive Works Bharti 2024 | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2024

Chittaranjan Locomotive Works has published a notification regarding the Posts of Apprentice in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये प्रशिक्षणार्थी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: TS/157/AITT (Part)/2024

जाहिरात तारीख: 06 एप्रिल 2024

शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) 

एकूण पद संख्या: 492 जागा

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 फिटर 200
02 टर्नर 20
03 मशीनिस्ट 56
04 वेल्डर (G& E) 88
05 इलेक्ट्रिशियन 112
06 रेफ. & AC 04
07 पेंटर 12

शैक्षणिक पात्रता:  

01) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

02) संबंधित ट्रेड मध्ये ITI

फी: नाही

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

वयोमर्यादा: 27 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.