दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RailTel Corporation of India Bharti 2022 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

RailTel Corporation of India Bharti 2022 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

RailTel Corporation of India has published a notification regarding the Posts of Graduate Engineer Apprentice & Diploma Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is RailTel?

RailTel Corporation of India Ltd. is under the ownership of Indian Railways, Ministry of Railways, Government of India focusing on providing broadband and VPN services.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “पदवीधर आणि डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 मार्च 2022

शेवटची तारीख: 04 एप्रिल 2022

पदाचे नाव: पदवीधर आणि डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस 

फील्ड/ब्रांच चे नाव: ( इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक ) 

पद संख्या: 103

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर आणि डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस 103

शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

फी: नाही 

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत  [ नागपूर साठी पण जागा आहेत ]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्ष

पगार: 12,000 Rs ते 14,000 Rs  (  पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.