दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MGNREGA Akola Bharti 2022 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अकोला भरती 2022

MGNREGA Akola Bharti 2022 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अकोला भरती 2022

MGNREGA Akola has published a notification regarding the Posts of Ombudsperson in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अकोला मध्ये “तक्रार निवारण प्राधिकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 25 मार्च 2022

शेवटची तारीख: 04 एप्रिल 2022

पदाचे नाव: तक्रार निवारण प्राधिकारी

पद क्र पदाचे नाव 
01 तक्रार निवारण प्राधिकारी

पात्रता: 

01) कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा

02) लोकप्रशासन/ विधी/ सामाजिक कार्य/ शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 20 वर्षाचा अनुभव.

नोकरी ठिकाण: अकोला

वयोमर्यादा: 01 मार्च 2022 रोजी 66 वर्षा पेक्षा जास्त नसावे 

पगार: 20,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.