दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CGHS Nagpur Bharti 2022 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर भरती 2022

CGHS Nagpur Bharti 2022 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर भरती 2022

CGHS Nagpur has published a notification regarding the Posts of Specialist, GDMO, Dental Surgeon, and Pharmacist Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is CGHS?

The “Central Government Health Scheme” (CGHS) for the Central Govt. employees and their dependents was started in New Delhi in 1954. it comes under the ministry of health and family welfare, Government of india.

केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर मध्ये “विशेषज्ञ, GDMO, दंत शल्यचिकित्सक आणि फार्मासिस्ट” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Engagement of Retired Doctors and Pharmacist on contract basis***

जाहिरात तारीख: 21 मार्च 2022

शेवटची तारीख: 12 एप्रिल 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विशेषज्ञ, GDMO, दंत शल्यचिकित्सक आणि फार्मासिस्ट

पद संख्या: 10

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विशेषज्ञ 03
02 GDMO 01
03 दंत शल्यचिकित्सक 01
04 फार्मासिस्ट 05

शैक्षणिक पात्रता: 

विशेषज्ञ – 01) पी.जी.पदवी सह संबंधित क्षेत्रात 03 वर्षे सेवा 02) पी.जी.पदविका सह संबंधित क्षेत्रात 05 वर्षे सेवा
GDMO – एमबीबीएस पदवी
दंत शल्यचिकित्सक – बीडीएस पदवी
फार्मासिस्ट –  बी.फार्म/डी.फार्म/ डी.फार्म(आयुर्वेद)

फी: नाही 

नोकरी ठिकाण: नागपूर, रायपूर, चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Additional Director, Central Govt. Health Scheme, Swasthaya Bhavan, Near TV Tower, Seminary Hills, Nagpur – 400006.

पगार: 25,000 Rs ते 95,000 Rs  (  पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.