दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय वाशिम भरती 2022

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय वाशिम भरती 2022

Kendriya Vidyalaya Washim has published a notification regarding the Posts TGT, PRT, computer instructor, music instructor, and yoga instructor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Contractual Walk-In-Interview 2022-2023***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय वाशिम मध्ये “TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, संगीत प्रशिक्षक आणि योग प्रशिक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 मार्च 2022

मुलाखत तारीख: 22 मार्च 2022 ते 23 मार्च 2022 ( 09:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, संगीत प्रशिक्षक आणि योग प्रशिक्षक

पद क्र  पदाचे नाव 
01 TGT
02 PRT
03 संगणक प्रशिक्षक
04 संगीत प्रशिक्षक
05 योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

TGT – Four years integrated degree course or Regional Colleges of Education of NCERT in the concerned subject with at least 50% marks in aggregate
PRT – Senior Secondary (or its equivalent) with at least 50% marks and 2-year Diploma in Elementary Education
संगणक प्रशिक्षक – B.E./B.Tech. (Computer Science)/B.C.A./M.C.A./M.Sc. (Computer Science) / M.Sc. ( Electronics with Computer Science component) / M.Sc.(IT) / B.Sc. (Computer Science)
संगीत प्रशिक्षक – Senior Secondary School Certificate with 50% marks or Intermediate with 50% marks or its equivalent and Bachelor Degree in Music or equivalent from a recognized University.
योग प्रशिक्षक – Bachelor Degree and 1 year diploma in Yoga from a Recognized University.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: वाशिम

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय वाशिम,रिसोड रोड, लखाला ( वाशिम )- 444 505

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • तुम्हाला तिथे सकाळी ( 09:00 AM ) वाजता उपस्थित रहायच आहे.
  • पंजीकरण 10: 30 AM वाजता पर्यंत होइल 
  • उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.