दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NRHM Sironcha Bharti 2022 | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सिरोंचा भरती 2022

NRHM Sironcha Bharti 2022 | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सिरोंचा भरती 2022

NRHM Sironcha has published a notification regarding the Posts of Medical Officer (Female), Pharmacist, and Driver cum Support Staff Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is NRHM?

The National Rural Health Mission (NRHM) was launched by the Hon’ble Prime Minister to provide accessible, affordable and quality health care to the rural population, especially the vulnerable groups

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सिरोंचा अंतर्गत“वैद्यकीय अधिकारी (महिला), फार्मासिस्ट आणि ड्रायव्हर सह सपोर्ट स्टाफ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट, ता. सिरोंचा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा अंतर्गत नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट, ता. सिरोंचा करिता कंत्राटी स्वरूपात मानधन तत्वावर खालील पद त्वरित भरण्याकरिता मुलाखत घेण्यात येत आहे.

जाहिरात तारीख: 21 मार्च 2022

शेवटची तारीख: 25 मार्च 2022 ( 12:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (महिला), फार्मासिस्ट आणि ड्रायव्हर सह सपोर्ट स्टाफ 

पद संख्या: 03

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (महिला) 01
02 फार्मासिस्ट 01
03 ड्रायव्हर सह सपोर्ट स्टाफ 01

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी (महिला) – MBBS/BAMS
फार्मासिस्ट – Degree or Diploma in Pharmacy
ड्रायव्हर सह सपोर्ट स्टाफ – 8th Pass and Heavy vehicle license & Indemnity bond of Accident-free driving in last three years

फी: नाही 

नोकरी ठिकाण: सिरोंचा, जिल्हा. गडचिरोली 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा

पगार: 10,000 Rs ते 40,000 Rs  ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: dn / 21 march / pn 04 / gad edition


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.