Pusad Jobs 2022 | पुसद तालुक्यातील जॉब्स: 02 जुलै 2022
Yavatmal Private Jobs 2022 ( यवतमाळ शहरातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Yavatmal, Gadchiroli, Amravati, Bhandara, Nagpur, Chandrapur, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Here we are sharing the Jobs from the Pusad taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Late. Maniramji Chavan Vijabhaj Madhya. Ashram School, Phulwadi Tal. Pusad, Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of the Education Servant (Secondary), Workman, Cook, Helper, Servant, Laboratory Attendant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
Late. Maniramji Chavan Vijabhaj Madhya. Ashram School, Phulwadi Tal. Pusad, Dist. Yavatmal.
जाहिरात पब्लिश तारीख: 02 जुलै 2022
मुलाखत तारीख: 09 जुलै 2022 ( 11:00 AM ) वाजता
आश्रमशाळा चे नाव: स्व. मनिरामजी चव्हाण विजाभज माध्य. आश्रमशाळा, फुलवाडी ता. पुसद, जि. यवतमाळ
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शिक्षण सेवक (माध्यमिक) – | 03 |
02 | कामाठी | 01 |
03 | स्वयपांकी | 01 |
04 | मदतनीस | 01 |
05 | सेवक | 01 |
06 | प्रयोगशाळा परिचर | 01 |
पात्रता: बि.एस.सी.बि.एड. गणीत / विज्ञान व पद बि.ए.बि.एड. इंग्रजी / सातवी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: फुलवाडी ता. पुसद, जि. यवतमाळ
अर्ज: ऑफलाइन
पत्ता: स्व.अप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथ. आश्रमशाळा, फुलवाडी ता. पुसद जि. यवतमाळ
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा:क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* पुसद तालुक्यातील जॉब्स: 04 मार्च 2022*VIDYALANKAR’S PODAR LEARN SCHOOL, (CBSE) PUSAD, Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of Tachers and other Staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
VIDYALANKAR’S PODAR LEARN SCHOOL, (CBSE) PUSAD, Dist. Yavatmal
जाहिरात पब्लिश तारीख: 04 मार्च 2022
शेवटची तारीख: 20 मार्च 2022 पर्यंत
स्कूल चे नाव: विद्यालंकर पोदार लर्न स्कूल, (CBSE) पुसद, जि. यवतमाळ
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | TGT | 04 |
02 | PRT | 04 |
03 | Counselor | 10 |
04 | Librarian | 01 |
05 | P.T.I. |
01 |
06 | Art & Craft |
01 |
07 | Pre-Primary Teacher (Female) |
05 |
08 | Laboratory Attendant |
01 |
09 | Nurse (Female) |
01 |
पात्रता:
TGT – M.A ( English ) / B.Sc / M.Sc ( B.Ed ) |
PRT – M.A / B.A / B.Sc / M.Sc ( B.Ed ) |
Counselor – M.A (Child Psychology) |
Librarian – B.Lib/M. Lib |
P.T.I. – B.P.Ed/M.P. Ed |
Art & Craft – BFA/MFA |
Pre-Primary Teacher (Female) – Any Graduate (Montessori trained will be preferred) |
Laboratory Attendant – B.SC |
Nurse (Female) – B.Sc (Nursing) ANM/GNM |
नोकरी ठिकाण: पुसद, जि. यवतमाळ
अर्ज: ऑनलाइन ईमेल / ऑफलाइन
ईमेल ID: [email protected] ( या ईमेल ID वर CV किंवा रिज्यूमे पाठवा )
पत्ता: विद्यालंकर पोदार लर्न स्कूल, (CBSE) पुसद, जि. यवतमाळ, चिंतामणी मंदिराजवळ, कार्ला रोड पुसद, 445215
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: skl
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]