दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nandura Jobs 2022 | नांदुरा तालुक्यातील जॉब्स: 02 जुलै 2022

Buldhana Private Jobs 2022 | ( बुलढाणा जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Buldhana, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Nandura taluka from the Buldhana District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Inayatia Girls High School Nandura, Dist. Buldana has published a notification regarding the Posts of Teaching Servant (Secondary)  in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Inayatia Girls High School Nandura Dist. Buldana

जाहिरात पब्लिश तारीख: 02 जुलै 2022

मुलाखत तारीख: 17 जुलै 2022 ( 10:00 AM ते 01:00 PM ) वाजता 

हायस्कूल चे नाव: इनायतिया गर्ल्स हायस्कूल नांदूरा जि.बुलडाणा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 शिक्षण सेवक (माध्यमिक) 01

पात्रता: B.Sc. B.Ed. (Maths)

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: नांदूरा, जि.बुलडाणा

पत्ता: इनायतिया गर्ल्स हायस्कूल नांदूरा जि.बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* नांदुरा तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 09 एप्रिल 2022 ) *

AJIT INTERNATIONAL SCHOOL, NANDURA, Dist. BULDHANAa has published a notification regarding the Posts of Teachers, Psychological Councilors, Clerk, Peon, and others in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

AJIT INTERNATIONAL SCHOOL, NANDURA, Dist. BULDHANA

जाहिरात पब्लिश तारीख: 09 एप्रिल 2022

स्कूल चे नाव: अजित इंटरनॅशनल स्कूल, नांदुरा, जि. बुलढाणा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Teachers 15
02 Psychological Councilors 02
03 Clerk
01
04 Peon
01
05 Tai 02
06 Watchman 01

पात्रता: 

Teachers – B.A / B.Com / B.Sc / M.A / M.Sc ( B.Ed ) [ 02 to 05 Years of Experience ] 
Psychological Councilors – M.A. Psychology
Clerk – Any Graduate/Tally with Computer knowledge. 3 to 4 Years of Experience.
Peon – 10th / 12th Pass
Tai – 10th / 12th Pass
Watchman – 10th / 12th Pass

नोकरी ठिकाण: नांदुरा, जि. बुलढाणा

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected] (या ईमेल ID वर आपला रिज्यूमे किंवा CV पाठवा ) 

पत्ता: अजित इंटरनॅशनल स्कूल, नांदुरा, जि. बुलढाणा. नवीन बायपास, NH-6, मलकापूर रोड, नांदुरा. जिल्हा. बुलढाणा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: dn


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]