दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhamragad Jobs 2022 | भामरागड तालुक्यातील जॉब्स: 30 जून 2022

Gadchiroli Private Jobs 2022 ( गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Bhamragad taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Jay Persapen Science College, Bhamragad Tal. Bhamragad Dist. Gadchiroli has published a notification regarding the Posts of Assistant professor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Jay Persapen Science College, Bhamragad Tal. Bhamragad Dist. Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 30 जून 2022

शेवटची तारीख: 14 जुलाई 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

महाविद्यालय चे नाव: जय पेरसापेन विज्ञान महाविद्यालय, भामरागड ता. भामरागड जि. गडचिरोली

पदाचे नाव: 

अ. क्र. विषयाचे नाव  पद संख्या 
01 रसायनशास्त्र 01
02 गणित 01
03 वनस्पतीशास्त्र 02
04 प्राणीशास्त्र
01
05 इंग्रजी
01
06 मराठी
01

पात्रता: 

रसायनशास्त्र – एम. एस. सी. ( रसायनशास्त्र), द्वितीय श्रेणी, बी.एड्.
गणित – एम.एस.सी. (गणित), द्वितीय श्रेणी, बी.एड्.
वनस्पतीशास्त्र – एम. एस. सी. (वनस्पतीशास्त्र), द्वितीय श्रेणी, बी.एड्
प्राणीशास्त्र -एम.एस.सी. (प्राणीशास्त्र), द्वितीय श्रेणी, बी.एड्.
इंग्रजी -एम.ए. (इंग्रजी) द्वितीय श्रेणी, बी.एड्.
मराठी – एम.ए. (मराठी) द्वितीय श्रेणी, बी.एड्.

अर्ज: ऑफलाइन

पत्ता: श्री.एस.एम. पठाण सचिव,27, म्हाडा कॉलनी, रामपुरी वार्ड, कॅम्प एरिया, गडचिरोली ता.जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.