दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Govindrao Vanjari College of Engineering and Technology, Nagpur Bharti 2022

GOVINDRAO WANJARI COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, Nagpur has published a notification regarding the Post of Professor, Associate Professor, Assistant Professor, Lecturer and Supporting staff in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर मध्ये “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता आणि सहाय्यक कर्मचारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 जून 2022

शेवटची तारीख: 14 जुलाई 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहायक प्राध्यापक 05
02 सहयोगी प्राध्यापक 13
03 सहायक प्राध्यापक 17
04 व्याख्याता 08
05 सहाय्यक कर्मचारी 04

शैक्षणिक पात्रता: ITI / B.Sc / Diploma Engg / B.E / B.Tech / M.E / M.Tech / P.hD

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज: ऑफलाइन 

अर्ज पाठ्विन्याचा पत्ता: Principal, Govindrao Wanjari College of Engineering & Technology, 148-149, Salai Godhani, Near Chikana Village, Hudkashwar Road, Nagpur 441204

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: eh

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.