दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Lohara Jobs 2022 | लोहारा ( यवतमाळ ) तालुक्यातील जॉब्स: 28 जून 2022

Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Lohara village from Yavatmal taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा गावातील यवतमाल तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Sau Sheeladevi Bora Public School, Radhe Nagri Lohara, Yavatmal has published a notification regarding the Posts of the Teachers in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Sau Sheeladevi Bora Public School, Radhe Nagri Lohara, Yavatmal.

जाहिरात पब्लिश तारीख: 28 जून 2022

शेवटची तारीख: 01 जुलाई 2022 

स्कूल चे नाव: सौ शीलादेवी बोरा पब्लिक स्कूल, राधे नगरी लोहारा, यवतमाळ. 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे / विषयाचे नाव  पद संख्या 
01 English, Social Studies 02
02 Science, Maths 02
03 Computer 02
04 Physical Teacher 01
05 Pre-Primery 02

पात्रता: 

English, Social Studies – MA/BA-BEd
Science, Maths – M. Sc /B.Sc – B.Ed
Computer – MCM/MCA B.Sc Computer 
Physical Teacher – B.P.Ed.
Pre-Primery – B.Sc/BA/HSC D.Ed

नोकरी ठिकाण: लोहारा, यवतमाळ. 

अर्ज: ऑफलाइन 

पत्ता: सौ शीलादेवी बोरा पब्लिक स्कूल, राधे नगरी लोहारा, यवतमाळ. 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


Expired:

* लोहारा ( यवतमाळ ) तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 30 एप्रिल 2022 ) *

PRUTHVIRAJ DESHMUKH COLLEGE OF PHYSIOTHERAPY, Dist. Yavatamal has published a notification regarding the Posts of Professor in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

PRUTHVIRAJ DESHMUKH COLLEGE OF PHYSIOTHERAPY, Dist. Yavatamal

जाहिरात पब्लिश तारीख: 30 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 05 मे 2022 

कॉलेज चे नाव: पृथ्वीराज देशमुख फिजिओथेरपी कॉलेज, जि. यवतमाळ 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Professor
02 Assistant Professor

पात्रता: 

Professor – (Post PG 09 years teaching experience)
Assistant Professor –  (Post PG 05 years teaching experience) / M.P.Th.

नोकरी ठिकाण: लोहारा, जि. यवतमाळ

अर्ज पद्धती: ऑफलाइन

पत्ता: पृथ्वीराज देशमुख कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, I.M.A. Hall जवळ, लोहारा, जि. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]