दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhadravati Jobs 2022 | भद्रावती तालुक्यातील जॉब्स: 02 जुलै 2022 

Chandrapur Jobs 2021 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Bhadravati taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Fairland School Bhadrawati, Dist. Chandrapur  has published a notification regarding the Posts of Computer Teacher, Warden(Male/Female), Cook,Driver(School Bus) and Security in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

फेअरलँड स्कूल भद्रावती, जि. चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 02 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 03 जुलै 2022 ( 11:00 AM ) वाजता 

स्कूल चे नाव: फेअरलँड स्कूल भद्रावती, जि. चंद्रपूर

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Computer Teacher 01
02 Warden(Male/Female) 02
03 Cook 02
04 Diriver(School Bus) 02
05 Security
02

पात्रता: 

Computer Teacher – BCA/MCA/BE
Warden(Male/Female) – Any Degree
Cook – 12th
Diriver(School Bus) – 12th
Security – 12th

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: Fairyland School(CBSE) Near Ganesh Temple, Bhadrawati, Dist. Chandrapur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*चंद्रपुर जिल्ह्यातील जॉब्स 2022 ( जाहिरात पब्लिश तारीख: 25 जून 2022 ) *

YERGUDE GROUP OF INSTITUTIONS has published a notification regarding the Posts of Registrar, Assistant Professor, Training & Placement Officer, Sports In-charge, and Accountant/Cashier in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

जाहिरात पब्लिश तारीख: 03 मार्च 2022

शेवटची तारीख: 13 मार्च 2022 पूर्वी 

मुलाखत तारीख: 13 मार्च 2022

कॉलेज चे नाव: 

श्री साई पॉलिटेक्निक, चंद्रपूर आणि

श्री साई अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, भद्रावती.

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Registrar
02 Assistant Professor
03 Training & Placement Officer
04 Sport In-charge
05 Accountant/Cashier

पात्रता:  

Registrar – PG with 2-3 Years of Exp.
Assistant Professor – B.E/M.Tech. in appropriate branch
Training & Placement Officer – M.B.A., M.Com./B.Com
Sport In-charge – B.P.Ed., M.PEd.
Accountant/Cashier – B.Com with Computer Knowledge

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: mdyergude@@gmail.com

मुलाखत पत्ता: Shri Sai Polytechnic Campus Opp. Hotel Tristar, Nagpur Road, Chandrapur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: ls


*चंद्रपुर जिल्ह्यातील जॉब्स 2022 ( जाहिरात पब्लिश तारीख: 25 जून 2022 ) *

Shri Sai College of Engineering Technology, Bhadrawati. Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Principal in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

श्री साई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, भद्रावती. जिल्हा. चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 05 मार्च 2022

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत (19 मार्च 2022 ) 

कॉलेज चे नाव: श्री साई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, भद्रावती. जिल्हा. चंद्रपूर

पदाचे नाव: प्राचार्य

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 01

पात्रता:  As per AICTE and Government of Maharashtra

पत्ता: श्री साई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, भद्रावती. जिल्हा. चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]