दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Karanja Lad Jobs 2022 | कारंजा (लाड) तालुक्यातील जॉब्स: 02 जुलै 2022

Washim Private Jobs 2022 | ( वाशिम जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Washim, Nagpur, Wardha, Washim, Bhandara, Chandrapur, Washim, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Karanja Lad taluka from the Washim District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही  वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

वाशिम , नागपूर, वर्धा, वाशिम , गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Sandipani Madhya. Vidyalaya, Karanja (Lad) Dist. Washim has published a notification regarding the Posts of Assistant Teacher in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Sandipani Madhya. Vidyalaya, Karanja (Lad) Dist. Washim

जाहिरात पब्लिश तारीख: 02 जुलै 2022

मुलाखत  तारीख: 04 जुलै 2022 ( 11:00 AM ) वाजता 

विद्यालय चे नाव: सांदिपनी माध्य. विद्यालय, कारंजा (लाड)जि. वाशिम

एकूण पद संख्या: 05 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहा. शिक्षक 01
02 सहा. शिक्षक
04

पात्रता: B.A / M.A / B.Sc / B.Ed / D.Ed

नोकरी ठिकाण: कारंजा (लाड)जि. वाशिम

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखत पत्ता: सांदिपनी प्राथ. व माध्य. विद्यालय, कारंजा लाड, पांजरपोळ संस्था, मुर्तिजापूर रोड, कारंजा (लाड), जि. वाशिम,

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* कारंजा (लाड) तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 01 मार्च 2022 ) *

Takshashila Ayurved College, Hospital & Research Center Kherda (Khu), Karanja (Lad), Dist. Washim has published a notification regarding the Posts of Medical Staff in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Takshashila Ayurved College, Hospital & Research Center Kherda (Khu), Karanja (Lad), Dist. Washim

जाहिरात पब्लिश तारीख: 01 मार्च 2022

मुलाखत तारीख: 14 मार्च 2022 ( 11:00 AM ) वाजता पासून सुरु 

महाविद्यालय चे नाव: तक्षशिला आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र खेर्डा (खु), कारंजा (लाड) जि.वाशिम

एकूण पद संख्या: 65+ 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Medical Superintendent/Principal 01
02 Deputy Medical Superintendent 01
03 Consultants 07
04 Medical Officer 08
05 Matron or Nursing Superintendent 01
06 Staff Nurses 13
07 Ward Boy/Ayah 04
08 Pharmacist 02
09 Dresser 02
10 Store Keeper 01
11 X-Ray Technician 01
12 Panchakarma Assistant (Male) 02
13 Panchakarma Assistant (Female) 02
14 Yoga Teacher 01
15 Operation Theatre Attendant 01
16 Laboratory Technician for Pathology Lab 02
17 Data Entry Operator 03
18 Civil Electrician/Plumber 01
19 Driver 02
20 Attendant 06
21 Security Guard 02
22 Sweeper & Other 02

पात्रता: 

Medical Superintendent/Principal – B.A.M.S. MD, Professor Grade
Deputy Medical Superintendent – B.A.M.S. with PG Degree in Clinical Subject Or B.A.M.S.with 10 years Clinical Experience
Consultants – B.A.M.S., M.D. in Clinical Subject (Kayachikitsa, Panchakarma, Shalya-Tantra, Shalakya Tantra, Prasuti evam Stree Roga, Kaumarabhritya & Swasth Vritta Evum Yoga)
Medical Officer – B.A.M.S.
Matron or Nursing Superintendent –  B.Sc. Nursing/GNM with 5 years Experience
Staff Nurses –  B.Sc. Nursing/GNM
Ward Boy/Ayah –  H.S.C.
Pharmacist –  B. Pharm/D. Pharm
Dresser – H.S.C.
Store Keeper –  Any Graduate, Typing English 40 wpm., Marathi 30 wpm 01
X-ray Technician –  B.Sc. (X-Ray) or Certificate Course in X-Ray
Panchakarma Assistant (Male) –  Panchkarma Certificate Course
Panchakarma Assistant (Female) –  Panchkarma Certificate Course
Yoga Teacher –  Yoga Degree
Operation Theatre Attendant –  OT Diploma
Laboratory Technician for Pathology Lab –  B.Sc., DMLT
Data Entry Operator –  Any Graduate, Typing English 40 wpm., Marathi 30 wpm
Civil Electrician/Plumber –  I.T.I. or Diploma
Driver – S.S.C., LMV
Attendant –  S.S.C.
Security Guard – H.S.C.
Sweeper & Other – H.S.C.

नोकरी ठिकाण: खेर्डा (खु), कारंजा (लाड) जि.वाशिम

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: Kamalprakash Pharmacy College and Research Centre, Kherda, Tq. Karanja (Lad), Dist. Washim. Pin Code 444107

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn