दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Parshivani Jobs 2022 | पारशिवनी तालुक्यातील जॉब्स: 02 जुलै 2022 

Nagpur Private Jobs 2022 | नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of  Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Parshivani taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

If You are interested and eligible for these jobs so apply and get the jobs.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Tathagata Vidyalaya Karambhad Ta. Parshivani, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

तथागत विद्यालय करंभाड ता. पारशिवनी, जि. नागपूर मध्ये “टीचर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 जुलै 2022 

मुलाखत तारीख: 10 जुलै 2022 ( 12:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 टीचर

शैक्षणिक पात्रता: H.Sc./ B.A./ B.Com. / B.Sc. Math/Sci., D.Ed./ B.Ed./ B.P.Ed

नोकरी ठिकाण: करंभाड ता. पारशिवनी, जि. नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: तथागत विद्यालय करंभाड ता. पारशिवनी, जि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.