दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaTransco Buldhana Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बुलढाणा भरती

MahaTransco Buldhana Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बुलढाणा भरती 2022

MahaTransco Buldhana has published a notification regarding the Posts of Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MahaTransco?

Mahapareshan or Mahatransco is wholly owned by the government of Maharashtra and is the major electricity transmission company in the state of Maharashtra.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बुलढाणा मध्ये “अपरेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 जुलै 2022

शेवटची तारीख: 20 जुलै 2022 ( 11:59 PM ) 

पदाचे नाव: वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस

आस्थपना क्रमांक: E05202700961

पद संख्या: 21

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस 21

शैक्षणिक पात्रता: 

इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय दोन वर्ष वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण: बुलढाणा

कालावधी: 01 वर्षे 

वयोमर्यादा: 20 जुलै 2022 रोजी किमान( 18 वर्षे पूर्ण/कमाल 38 वर्षे )  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक – 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन / ऑफलाईन

फी: नाही 

अर्जाची प्रत पाठविन्याची तारीख: 30 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवयु विभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, विद्युत भवन मागे, चिखली रोड, बुलढाणा – 443001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.