दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Dhanora Jobs 2022 | धानोरा तालुक्यातील जॉब्स: 09 जुलै 2022

Dhanora Private Jobs 2022 ( धानोरा तालुक्यातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from Dhanora taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Dhanora taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Ca. Hariji Vithuji Madavi (Med.) Vidyalaya Rangi Ta. Dhanora Dist. Gadchiroli has published a notification regarding the Posts of Teachers and attendant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Ca. Hariji Vithuji Madavi (Med.) Vidyalaya Rangi Ta. Dhanora Dist. Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 09 जुलै 2022

मुलाखत तारीख: 17 जुलै 2022 ( 11:30 AM ) वाजता 

विद्यालय चे नाव: कै. हरिजी विठूजी मडावी (माध्य.) विद्यालय रांगी ता. धानोरा जि. गडचिरोली

पदाचे नाव: 

अ. क्र. विषयाचे नाव  पद संख्या 
01 इंग्रजी/मराठी/हिंदी 02
02 गणित/विज्ञान 02
03 परिचर 02

पात्रता: 

इंग्रजी/मराठी/हिंदी – बी.ए.बी.एड् (इंग्रजी, मराठी (लिटरेचर)
गणित/विज्ञान – बी.एस.सी. बी.एड् (गणित/विज्ञान)
परिचर – 07 वी पास

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: युनिवर्सल कॉन्व्हेंट देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: lm