दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Punjab National Bank Bharti 2022 | पंजाब नॅशनल बँक भरती 2022

Punjab National Bank Bharti 2022 | पंजाब नॅशनल बँक भरती 2022

Punjab National Bank has published a notification regarding the Posts of Peon and Sweepers Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Punjab National Bank?

Punjab National Bank, abbreviated as PNB, is an Indian nationalised bank. Headquartered at New Delhi, Delhi, India, it is under the ownership of the Ministry of Finance, government of India.

पंजाब नॅशनल बँक मध्ये “शिपाई आणि सफाई कामगार” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पद संख्या: 46 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 शिपाई 11
02 सफाई कामगार 35

शैक्षणिक पात्रता: 

शिपाई – (1) केवळ 12वी उत्तीर्ण (2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
सफाई कामगार –  (1) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (2) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

शिपाई – कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.
सफाई कामगार –  कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा.

फी: फी नाही

अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.

शिपाई – सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
सफाई कामगार – मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.