दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NMDC Bharti 2022 | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2022

NMDC Bharti 2022 | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2022

NMDC has published a notification regarding the Posts of Junior Officer Trainee (Mining, Mechanical, Electrical, Civil, G&QC, Survey) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the NMDC ?

NMDC Limited, is a government owned mineral producer. It is under the administrative control of Ministry of Steel, Government of India.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये “कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (माइनिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, G&QC, सर्वेक्षण)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2022

जाहिरात तारीख: 09 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2022 [11:59 PM] वाजता पर्यंत 

पद संख्या: 94 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी  ( माइनिंग )  32
02 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी  ( मेकॅनिकल )  33
03 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिकल )  14
04 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( सिव्हिल )  07
05 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( G&QC )  07
06 कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( सर्व्हे 01

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी  ( माइनिंग ) – माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा +फोरमन प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी माइंस मॅनेजर प्रमाणपत्र
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी  ( मेकॅनिकल )  – (1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (2) डिप्लोमा- 05 वर्षे अनुभव.
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रिकल ) – (1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र (माइनिंग) + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी.
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( सिव्हिल ) – (1) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (2) डिप्लोमा- 05 वर्षे अनुभव.
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( G&QC )  – (1) M.Sc/M.Sc (Tech)/M.Tech (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ एक्सप्लोरेशन जियोलॉजी) (2) 01 वर्ष अनुभव. 
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी ( सर्व्हे ) – (1) माइनिंग/माइंस & माइन सर्व्हेइंग डिप्लोमा (2) माइन सर्व्हेअर प्रमाणपत्र (3) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: 27 फेब्रुवारी 2022 रोजी 32 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: छत्तीसगड, कर्नाटक, & मध्य प्रदेश.

फी: 

General/OBC: ₹250/-

[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.