दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Air Force Bharti 2022 | भारतीय हवाई दल भरती 2022

Indian Air Force Bharti 2022 | भारतीय हवाई दल भरती 2022

Indian Air Force has published a notification regarding the Post of Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

 ***( कोर्सचे नाव: एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (A3TWT)-03/2022 )***

जाहिरात तारीख: 11 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 19 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मशिनिस्ट 04
02 शीट मेटल 07
03 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 06
04 मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 09
05 कारपेंटर 03
06 इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट 24
07 पेंटर जनरल 01
08 फिटर 26

शैक्षणिक पात्रता:  

(1) 50% गुणांसह 10वी व 12वी उत्तीर्ण

(2) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ओझर (नाशिक)

फी: नाही 

लेखी परीक्षा: 01 ते 03 मार्च 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.