दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government Polytechnic Washim Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन वाशिम भरती 2022

Government Polytechnic Washim Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन वाशिम भरती 2022

Government Polytechnic Washim has published a notification regarding the Post of Lecturer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन वाशिम मध्ये अधिव्याख्याता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 14 फेब्रुवारी 2022 ( 11:00 AM ) वाजता 

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव 
01 अधिव्याख्याता ( Lecturer )

शैक्षणिक पात्रता: Enginering Degree / M.Sc ( First Class Degree ) 

नोकरी ठिकाण: वाशिम

फी: नाही 

निवड प्रक्रिया: मुलाखत ( इंटरव्यू )

मुलाखत पत्ता: Government Polytechnic, Washim Risod Road, Lakhala, Washim, Maharashtra 444505

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.