Armori Nagar parishad Bharti 2022 | आरमोरी नगर परिषद ( गडचिरोली ) भरती 2022
Armori Nagar parishad Bharti 2022 | आरमोरी नगर परिषद भरती 2022
Armori Nagar Parishad has published a notification regarding the Posts of City level technical expert (CLTC) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
आरमोरी नगर परिषद मध्ये “शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (CLTC)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 07 फेब्रुवारी 2022
अर्ज सुरु तारीख: 07 फेब्रुवारी 2022
शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2022
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ (CLTC) | 01 |
शैक्षणिक पात्रता: ( Civil Engineering )
स्थापत्य अभियंता मान्यताप्राप्त विद्यीपाठाचे स्थापत्य शाखेची पदवी बी.ई. (सिव्हिल) प्रथम श्रेणीतील उमेदवारास प्राधान्य.
01. पायाभूत सुविधांच्या कामाचे आराखडे व पर्यवेक्षण करणे कामांचा किमान 03 वर्षांचा अनुभव
02. मानके व कार्यपद्धती निश्चिती करणे अनुपालन-देखरेख खात्रीशील गुणवत्ता इत्यादींची नगर परिषदेला सहाय्य करणेची क्षमता
03. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत काम केले असल्याबाबत अनुभव धारकास प्रथम प्राधान्यराहील.
04. संगणकांचा परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक राहील,
05. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
नोकरी ठिकाण: आरमोरी, जि. गडचिरोली
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑफलाईन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: ls
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.