दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Integrated Tribal Development Project Gadchiroli Bharti 2022 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत, गडचिरोली च्या शाळेत भरती 2022

Integrated Tribal Development Project Gadchiroli Bharti 2022 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2022

Integrated Tribal Development Project Gadchiroli has published a notification regarding the Posts of teacher Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Following vacant post of teaching staff from Eklavya Model Residential School Tadgaon, Tah – Bhamragad Dist. Gadchiroli and Kasansur, Tah – Etapalli, Dist. Gadchiroli are to be filled on temporary Clock Hour & Contractual basis.

( एकलव्य मॉडेल निवासी शाळा ताडगाव ता. भामरागड जि. येथील शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे गडचिरोली आणि कसनसूर ता. एटापल्ली जि. गडचिरोली तात्पुरत्या घड्याळाच्या तासावर आणि कराराच्या आधारावर भरण्यात येणार आहे. )

आदिवासी विकास विभाग अंतर्गत, एकलव्य मॉडेल निवासी शाळा गडचिरोली मध्ये शिक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 15 फेब्रुवारी 2022 ( 10:30 AM ) वाजता 

पदाचे नाव: TGT ( Teacher ) 

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 TGT 02

शैक्षणिक पात्रता: BA(ELT) B.Sc +B Ed +TET +MSCIT Minimum 50% marks in Graduation and B.Ed

अनुभव: इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 02 वर्षांचा अनुभव

नोकरीचे ठिकाण: भामरागड जि. गडचिरोली

फी: नाही 

मानधन: 140 Rs Per Clock hour

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखातिचा पत्ता: प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड ता – भामरागड जि. गडचिरोली

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.