दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pune Mahanagarpalika: पुणे महानगरपालिका मध्ये ( कनिष्ठ अभियंता ) पदांची भरती सुरु

Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024

Pune Mahanagarpalika has published a notification regarding the Posts of “Junior Engineer (Civil)” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Pune Municipal Corporation?

Pune Municipal Corporation ( PMC ) is the civic body that governs the inner limits of Pune, India.

पुणे महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 1/1579

जाहिरात तारीख: 16 जानेवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 16 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकूण पद संख्या: 113 जागा

पद क्र   पदाचे नाव   पदाचे नाव  
01 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 113

पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

फी: 

  • खुला प्रवर्ग: 1000/- Rs
  • मागासवर्गीय: 900/- Rs 

नोकरी ठिकाण: पुणे

वयोमर्यादा: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पगार: 38,600 Rs ते 1,22,800 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा